About us

|| श्री ||

परीस ज्योतिष कार्यालय 

पारंपारिक वारसा असला तरी वडील शासकीय सेवेत असल्याने व्यवसाय म्हणून ज्योतिष बघत नव्हते. सेवानिवृत्त झाल्यावर २००३ नंतर ते व्यवसायीक ज्योतिषी म्हणून पाहू लागले. परीस ज्योतिष कार्यालय हे २००९ पासून ज्योतिष विषयी सेवा देत आहे. 

श्री. प्राणेश ना. दैठणकर, (ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्री, )
श्री.योगेश प्राणेश दैठणकर, (ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्री, नक्षत्र शिरोमणी.)  
हे येथे ज्योतिष विषयी सेवा देतात.   

आमच्या कडे पारंपारिक, कृष्णमुर्ती पद्धतीने जन्मकुंडली बनवून मिळेल. तसेच समस्येवर जन्मकुंडली / प्रश्नकुंडली वरून योग्य मार्गदर्शन केले जाईल. येथील सेवा ह्या सशुल्क असतात. 

आमचा पत्ता :-  शॉप नं.-२, आर्य संकुल, वीर सावरकर उद्याना मागे, आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक -४ येथे आहे.

वेळ :- सका. ११:०० ते दु. १:००,
           सायं. ५:०० ते रात्री ८:00

Email ID :- parisastrology@outlook.com

संपर्क क्र. :- 9370112655









 



|| शुभं भवतु ||


२ टिप्पण्या: